black and white bed linen

पुळास ग्रामपंचायतमध्ये आपले स्वागत आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याचा सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र

ग्रामीण विकासाची ओळख पुळास

पुळास गावाला भौगोलिक सौंदर्याचा वारसा मिळालेला आहे. गावातील वृक्षवल्लीं गावची शोभा वाढवतात. गावाच्या सीमेला चाफेली, महादेवाचे केरवडे, निळेली ही गावे आहेत. गावातुन कर्ली नदी वाहते. नदिकडील जमिनीचा बागायती शेतीसाठी विकास झपाट्याने होत आहे. निळेलीत 'फळ संशोधन केंद्र आहे. येथील हवामान उष्ण व दमट प्रकारचे आहे. त्यामुळे दोन्ही हंगामात भाताचे पिक घेतले जाते.

पदाधिकारी आणि कर्मचारी

सरपंच
सौ.विनया विश्राम निकम
उपसरपंच
श्री.आत्माराम कृष्णा सावंत

ग्रामपंचायत अधिकारी

श्री.गुरुनाथ गोविंद गावडे

वृक्षारोपण कार्यक्रम
पाणी अडवा पाणी जिरवा मोहिम अंतर्गत बंधारे
स्वयंसहाय्यता समूह उद्योग निर्मिती

सिंचन विहीर

HB शूगर, तपासणी
मुख्यमंत्री पंचायत राज अभियान प्रचार प्रसिद्धी
गावातील उपक्रम व इतर माहिती
चालू घडामोडी